Marathi News> मनोरंजन
Advertisement

खूशी कपूरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन..चेहरा, फिगर सगळंच इतकं बदललं

श्रीदेवीची दुसरी मुलगी खूशी कपूरही लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. त्यासाठी खूशी कपूरने स्वतःमध्ये केलेला बदल थक्क करणारा आहे

खूशी कपूरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन..चेहरा, फिगर सगळंच इतकं बदललं

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरने तर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलीच आहे आता दुसरी मुलगी खूशी कपूरही लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. त्यासाठी खूशी कपूरने स्वतःमध्ये केलेला बदल थक्क करणारा आहे. 

fallbacks

लहापपणी गोलमोलू असणारी आणि दाताला ब्रेसेस असणाऱ्या खुशीने चेहरा आणि फिगर बदलण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

fallbacks

खूशी कपूर दररोज नवनवे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. सोशल मीडिया क्वीन खुशीचे लहानपणीचे फोटो पाहिल्यास हे खुुशीचे फोटो आहेत. यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

fallbacks

आगामी सिनेमासाठी खुशीने नाकापासून डोळ्यांपर्यंत अनेक बदल केले आहेत. ग्लॅमरस लूकसाठी खुशीने स्वतःमध्ये अनेक बदल केल्याचं तिच्या फोटोंमधूल दिसत आहे

 

fallbacks

बॉलिवूडमध्ये जोरदार पदार्पण करण्यासाठी जान्हवी कपूरकडूनही बरेच धडे गिरवले आहेत.. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत खुशी आता पदार्पणसाठी सज्ज आहे.

fallbacks

खूशी कपूर लवकरचा जोया अख्तरच्या आर्चिज सिनेमातून पदापर्ण करणार आहे . खूशीसोबत शाहरूखची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही मुख्य भूमिकेत आहे.

Read More