Marathi News> मनोरंजन
Advertisement

Playboy मासिकासाठी विवस्त्र फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्रीच्या आईनंच लीक केला लेकिचा 'Private Video'

बड्या ब्रँड्ससाठी जाहिरात करणं असो किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी अकल्पनीय फॅशन ट्रेंड सेट करणं असो. ती कायमच आघाडीवर. अशी ही सेलिब्रिटी तिच्या मादक अदांसाठी कायमच चर्चेचा विषय ठरते. 

Playboy मासिकासाठी विवस्त्र फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्रीच्या आईनंच लीक केला लेकिचा 'Private Video'

मुंबई : टीवी स्टार, अमेरिकन मॉडल, बिजनेस वुमन आणि सोशलाईट अशी ओळख असणारी एक महिला आताआता तर एक अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्धीझोतात आली आहे. बड्या ब्रँड्ससाठी जाहिरात करणं असो किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी अकल्पनीय फॅशन ट्रेंड सेट करणं असो. ती कायमच आघाडीवर. अशी ही सेलिब्रिटी तिच्या मादक अदांसाठी कायमच चर्चेचा विषय ठरते. या सेलिब्रिटीचं नाव आहे, किम कार्दशियन (Kim Kardashian). 

किम चर्चेत येण्यासाठी तिची एक सोशल मीडिया (Kim Kardashian Social media post) पोस्टही पुरेशी ठरते. तिच्या फॉलोअर्सचा आकडाही भल्याभल्या सेलिब्रिटींना लाजवेल असाच आहे. तुम्हाला माहितीये का किमच्या प्रसिद्धीची सुरुवात नेमकी कुठून झाली? (kim kardashian did a photoshoot for playboy magzine mother kris jenner leaked her intimate video)

अधिक वाचा : 'माझे ब्रेस्ट....', नीना गुप्ता बेधडकपणे असं काही म्हणाल्या की सगळे पाहत राहिले

 

2007 हे तेच वर्ष होतं, ज्यावेळी किमचा एक प्रायव्हेट, इंटिमेट व्हिडीओ लीक झाला होता. तिच्या या Intimate व्हिडीओची चर्चा सातत्यानं सुरुच असते. कारण, त्याच प्रसंगानंतर कोण किम, कुठली किम असे प्रश्न उपस्थित झाले आणि रातोरात सर्वसाधारण किम सेलिब्रिटी झाली. 

ऐकून धक्का बसेल, पण किमची आई क्रिस जेनर (Kim Kardashian mother) यांनीच लेकिचा हा खासगीतला व्हिडीओ लीक केल्याचं म्हटलं गेलं. Ian Halperin च्या ‘Kardashian Dynasty’त याबाबतचे संदर्भ आढळतात. या व्हिडीओसाठी किमनं Vivid Entertainment शी रितसर करारही केल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. 

Diwali Party: अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच; पाहा Video 

प्रसिद्ध होण्यासाठी Sex tape हा चांगला पर्याय असू शकतो, असा सल्ला किमला एका जवळच्या व्यक्तीला दिला आणि तिनं तो मनावरही घेतल्याचं म्हटलं जातं. विश्वास बसणार नाही, पण सदर करारासंबंधीचे सर्व व्यवहार किमच्या आईनेच पाहिले होते अशीही नाहिती समोर येते. या व्हिडीओमध्ये किम (Kim Kardashian boyfriend) त्यावेळचा प्रियकर रे जे याच्यासोबत इंटिमेट होताना दिसली होती. 

fallbacks

तब्बल £18 million रुपयांना साधारण 39 मिनिटांचा तो व्हिडीओ विकला गेला होता. जिथं हॉटेलमधील एका रुममध्ये किम आणि तिच्या प्रियकरामध्ये असणारे संबंध संपूर्ण जगाने पाहिले. इथूनच किमचं संपूर्ण कुटुंब चर्चेचा विषय ठरलं (Kim Kardashian family). कमनीय बांधा, लाघवी सौंदर्याची खाण असणारी किम लोकप्रिय झाली. पण, तिच्या लोकप्रियतेचा हा मार्ग मात्र आजही अनेकांना ठाऊक नाही. 

Read More