Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीने शेअर केला बेडरुममधला 'तो' फोटो

 अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते.

अभिनेत्रीने शेअर केला बेडरुममधला 'तो' फोटो

मुंबई : अभिनेत्री Ileana D'Cruz सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे 13.1 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अनेकदा Ileana तिच्या अकाऊंटवर सेल्फी पोस्ट करत असते. यावेळी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो खूप चर्चेत आहेत. यावर तिला अनेक प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत.

Ileana D'Cruz ने तिचा लेटेस्ट सेल्फी शेअर केला आहे, ज्यात ती बेडवर पडलेली दिसत आहे या फोटोत तिने टॉप किंवा शर्ट घातलेला दिसत नाहीये. या फोटोला 5 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत आणि 2 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहते सतत कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट करत विचारलं आहे की, तुम्ही शर्ट किंवा कपडे घातले नाहीत का? त्याचवेळी, एकाने सांगितलं की, प्लिज अंगावरची चादर काढून टाक...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका युजर्सने कमेंट करत विचारलं की, तु शर्ट किंवा कपडे घातले नाही का?
सेल्फी शेअर करत Ileana कॅप्शनमध्ये लिहिलं, 'स्वतःवर प्रेम करायचा दिवस. स्वतःसाठी दयाळू रहा. स्वतःला मिठी मारा, आज फक्त बसा आणि आपण ज्या अद्भुत गोष्टींचा आनंद घेवू शकतो त्याचा तुम्ही आनंद घ्या.''

Read More