Lust Stories 2 Review in Marathi: ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून जो चित्रपट चर्चेत होता तो म्हणजे 'लस्ट स्टोरी 2'. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'लस्ट स्टोरी ' चा दुसरा भाग आहे. काल म्हणजे 29 जून रोजी ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सगळ्या गोष्टी एका महिलेच्या दृष्टीनं दाखवण्यात आलं आहे, मग ती कोणती पण गोष्ट असो. चित्रपटात जितक्या महिला आहेत, प्रत्येकाची एक वेगळीच गोष्ट आहे. दरम्यान, काल सुट्टी असल्यानं अनेकांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
'लस्ट स्टोरीज'ला खूप प्रेम मिळाल्यानंतर त्याचा दुसरा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. हा चित्रपट पाहून प्रेक्षक खूप आतुर झाले आहेत. अनेकांनी ट्विटरवर या चित्रपटावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यात प्रेक्षकांना खऱ्या आयुष्यातील कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची केमिस्ट्री फार आवडली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की "मी तमन्ना आणि विजय यांना पाहतच राहिलो. कारण त्यांनी केलेला अभिनय हा जबरदस्त आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "तमन्ना आणि विजय यांच्यातील सेक्स सीन्स चांगले होते त्यात काही अश्लील असं वाटलं नाही. त्यांच्यात असलेली केमिस्ट्री ही फक्त ऑफस्क्रिन नाही तर ऑनस्क्रीन देखील खूप चांगली आहे." तिसरा नेटकरी म्हणाला, "खऱ्या आयुष्यात असलेल्या जोडीनं सगळ्यांचे लक्ष वेधले."
Finally tammu breaked
— ಮುಸ್ತಫಾ Mustafaa (@Mustafaa108) June 29, 2023
No lip kissing on screen rule#TamannaahBhatia #LustStories2pic.twitter.com/OvlpKRVnGs
Focus on the job #MrunalThakur #ghostories #LustStories2 #LustStories2OnNetflix #Tammanabhatia #SPY #SPYMovie #kiaraadvanihot #Tamannaah #TamannahBhatia #KeerthySuresh
— Katta.Anilkumar (@Ak______tweets) June 29, 2023
Follow @Ak______tweets pic.twitter.com/G1hjhSf2If
#LustStories2Review :-
— Roshan Raghuwanshi (@IamRaghuwanshi) June 30, 2023
The Stories part is way better than the lust part in #LustStories2
especially @sujoy_g ‘s story & direction pic.twitter.com/r2QGmfZYLM
काही प्रेक्षकांना काजोलचे चित्रपटातील सीन्स प्रचंड आवडले. त्यांनी ट्विटरवर काजोलच्या सीन्समधील काही पोस्ट शेअर करत तिची स्तुती केली आहे. "या सीनमधून बाहेर पडणं सोप नाही. हे माझे आवडते सीन्स ठरलेत. हे सगळं साधारणं असल्यासारखं वाटतं नाही संपूर्ण टीमचे धन्यवाद. तमन्नाची स्टोरी सोडली तर इतर या थोड्या इन्टेन्स आहेत. काजोल या चित्रपटातली हायलाइट आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "काजोलनं केलेल्या अभिनयाला सलाम. काजोलशिवाय मी चंदाला कनेक्ट करू शकले असते किंवा तिला समजू शकले असते असं मला वाटतं नाही. ती शेवटच्या सीनमध्ये काही बोलली नाही... तिनं फक्त तिच्या डोळ्यांनी सगळं सांगितलं." तिसरा नेटकरी म्हणाला, "काजोलचा चित्रपटाच्या शेवटी कोणताही डायलॉग नव्हता. तिला कळलं तिला काय करायचं आहे आणि त्यानंतर तिचे डोळे फक्त बोलले. आणखी एक नेटकरी म्हणाला की काजोल आणि कुमूद मिश्रा यांचा अमित शर्मानं दिग्दर्शित केलेला सीन हा संपूर्ण त्या पार्टमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधतो. चित्रपटात असलेला ट्विस्ट आणि क्लायमॅक्स हा सगळ्यांचे लक्ष वेधनारा आहे."
हेही वाचा : Lust Stories 2 चे बोल्ड सीन पाहताना रुममध्ये कोणी आलं तर...; Tamannaah Bhatia चा सल्ला
watched #LustStories2 and @itsKajolD was phenomenal in the last story 'tilchatta', what an amazing actress she is and the storyline was just bang on! Unexpected ending and what not.. kudos to more such content! #LustStories2Review @NetflixIndia pic.twitter.com/1K5DNKpHQR
— pink pasta (@worldbestbawse) June 30, 2023
take a bow @itsKajolD i don't think I would've connected with Chanda and understood her sacrifice if it wasn't for you! You didn't even say anything in the last scene and i was bawling my eyes out like that was my own son #Kajol @NetflixIndia @TeamKajol #LustStories2 https://t.co/SbvuJw96F7
— Star Crossed Era (@OfSrkajol) June 29, 2023
It takes too long getting out these scenes are the most favourite of mine in this #LustStories2,
— Mugesh Sakthivel (@mukzsv) June 29, 2023
Thanks team don't took this was regular
Pro: Intense stories (except Tamannaah) @itsKajolD steal the show
Con: Overrated but unfinished stories
My 3/5#LustStories2Review pic.twitter.com/tEpVEwAM4K
The #Kajol & #KumudMishra starring short directed by #AmitSharma easily stands out as the best of the anthology
— ANMOL JAMWAL (@jammypants4) June 29, 2023
It integrates themes of depravity & revenge with such a crisp screenplay & an exceptionally crafted climax.
Can't wait to talk about them all tomorrow#LustStories2 pic.twitter.com/xTgN0HVxyt
दरम्यान, 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात काजोल, कुमुद मिश्रा, अमृता सुभाष, अंगद बेदी, मृणाल ठाकुर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे.