Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपूर कुटुंबात पुन्हा लगीन घाई, 'हे' लोकप्रिय Love Birds अडकणार विवाह बंधनात?

कपूर कुटुंबात वाजणार सनई चैघडे; बी टाऊनमधील प्रसिद्ध कपल अडकणार विवाह बंधनात?  

कपूर कुटुंबात पुन्हा लगीन घाई, 'हे' लोकप्रिय Love Birds अडकणार विवाह बंधनात?

मुंबई : कपूर कुटुंब (Kapoor family) म्हटलं तर कायम चर्चा रंगत असतात. कपूर कुटुंबाचा मुलगा अर्जुन कपूर (arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. मलायका कायम तिच्या फिटनेस आणि परफेक्ट फिगरमुळे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मलायकाच्या कायम चर्चेत राहण्यामागचं दुसरं कारण म्हणजे अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेलं रिलेशनशिप. मलायका आणि अर्जुन कपूर हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत आणि त्यांनी ही गोष्ट जगापुढे देखील उघडपणे ठेवली आहे. त्यानंतर हे दोघं कधी लग्न करतील, याकडे त्यांच्या चाहत्यांना नजरा आहे. (Malaika Arora and  arjun Kapoor )
 
त्यात आता मलायकानं अर्जुनसोबत लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या. मलायकानं रातोरात लग्न करण्याचा का निर्णय घेतला? किंवा तिने या बाबत सोशल मीडिया किंवा मीडियाला का सांगितले नाही? अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Malaika Arora On Marriage)

fallbacks

लग्नाच्या चर्चा सुरु असताना अभिनेत्री मोठा खुलासा करत रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मलायका म्हणाली, 'लग्न म्हणजे सुंदर भावना आहे. मला असं वाटतं लग्न करताना घाई करायला नको. समाजाच्या दबावाखाली येवून तर बिवकून लग्न करायला नको.' (malaika arora and arjun kapoor married)

मलायका पुढे म्हणते, 'आई वडील सांगतात म्हणून लग्न करण्याचा निर्णय घ्यायचा नाही किंवा  वयात लग्न झालं पाहिजे... असं लोक सांगतात. आपल्याला जेव्हा वाटतं हा व्यक्ती आपल्यासाठी खास आहे तेव्हाच लग्न करण्याचा निर्णय घ्यावा...'  (malaika arora wedding date)

fallbacks

स्वतःच्या लग्नाबद्दल मलायका म्हणाली, 'माझ्या लग्नाची वेळ आली तर, मला असं वाटतं की, मी अद्याप या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार नाही...' त्यामुळे मलायका आणि अर्जुनच्या लग्नासाठी चाहत्यांना प्रतीक्षा  करावी लागणार नाही. 

Read More