Marathi News> मनोरंजन
Advertisement

Malaika Arora ने भर रस्त्यात काढलं शर्ट आणि....

मलायकाचं कायमच तिच्या फॅशनचं कौतुक झालं... पण यावेळी 

Malaika Arora ने भर रस्त्यात काढलं शर्ट आणि....

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय डान्सर आणि सुपरमॉडेल मलायका अरोराकडे (Malaika Arora) इंडस्ट्रीतील फॅशन आयकॉन म्हणून पाहिलं जातं. ४८ वर्षीय मलायकाने स्वतःला परफेर्ट फिट ठेवते. मलायकाची कायमच चर्चा असते. कधी तिची चर्चा फिगरमुळे होते तर कधी फॅशनमुळे. आता तर चक्क मलायकाने भर रस्त्यात टी शर्ट उतरवलं आहे. 

वर्कआऊटनंतर काढलं टीशर्ट 

मलायकाचे सोशल मीडियावर खूप व्हिडीओ व्हायरल होत असातत. मलायका या व्हिडिओत जीम वेअरमध्ये दिसत आहे. मात्र यावेळी मलायकाने सर्व सीमा पार केल्या आहेत. मलायकाने चक्क आपल्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. 

घातलेलं टीशर्ट भररस्त्यात काढून मलायकाने चक्क आपल्या खांद्यावर घेतलं आहे. मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TODAY FEED (@todays_feed)

मलायकाकडून भर रस्त्यातच शर्ट काढायला सुरूवात फक्त शर्ट घालून पडली बाहेर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सफेद रंगाचा शर्ट घातलेली दिसत आहे. यावर तिने डिझाइनर स्वेटर घातला आहे. या लूकमध्ये मलायकाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र तिची ही फॅशन यावेळी चाहत्यांना पसंत पडलेली नाही. मलायकाला या कपड्यांकरता चांगलच ट्रोल केलं आहे.

लवकरच अर्जुन कपूरसोबत लग्नबंधनात अडकणार मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. या दोघांच्या लग्नाची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून येत आहे. मात्र मलायका आणि अर्जुन कधी लग्न करणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही.

Read More