Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायका अरोराच्या Superbold लूकवरून अर्जुन कपूचीही नजर हटेना, पाहा Photo

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

मलायका अरोराच्या Superbold  लूकवरून अर्जुन कपूचीही नजर हटेना, पाहा Photo

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तर तिचे लाखो चाहते आहेत. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

आणखी वाचा : Good News नंतर बिपाशाच्या पतीवर का संतापले नेटकरी? अभिनेत्याच्या Attitude वर जळजळीत टीका

मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्रार विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकानं मुंबई असलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम मलायकानं आयोजित केला होता. मलायकानं नुकतचं Ahikoza नावाचं स्वत: चं बॅगचं नवीन ब्रँड लॉन्च केलं आहे. या कार्यक्रमात मलायकानं नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या वेळी मलायका खूप सुंदर दिसत होती. 

आणखी वाचा : आमिर प्रमाणे आमचा चित्रपट पण बॉयकॉट करा; अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूनं केली विचित्र मागणी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : बिग बींच्या एका चुकीमुळे Ranbir-Alia चं करिअर धोक्यात? जाणून घ्या प्रकरण

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल
मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांना ५ वर्ष डेट करत आहेत. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकतील अशा चर्चा सुरु आहेत. दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलाय शिवाय दोघांनीही जाहिररित्या आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा दिलीये. पण नुकताच करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये करण ने जेव्हा अर्जुन ला लग्नाविषयी विचारलं तेव्हा मात्र त्याने करिअरवर लक्ष द्यायचं आहे अजून लग्नासाठी तयार नसल्याचं वक्तव्य केलयं त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read More