Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्जुनपेक्षा अधिक कोणाला महत्त्व देते मलायका, खुद्द बॉयफ्रेंडने सांगितलं सत्य

मलायकाच्या आयुष्यात फक्त अर्जुनच नाही, तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची, खुद्द बॉयफ्रेंडकडून खुलासा   

अर्जुनपेक्षा अधिक कोणाला महत्त्व देते मलायका, खुद्द बॉयफ्रेंडने सांगितलं सत्य

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील कायमच चर्चेत असलेली जोडी आहे. मलायका एका मुलाची आई आहे. मलायकाने अरबाजकडून घटस्फोट घेतला आहे. असं असलं तरीही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुनला मलायका डेट करतेय. मलायका आणि अर्जुनने सगळ्या सीमा पारकडून एकमेकांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे. मलायका आणि अर्जुनने जगासमोर येऊन आपलं नातं स्वीकारलं आहे. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेंकांच्या आवडी-निवडी देखील माहिती आहेत. अर्जुन कपूरने गर्लफ्रेंड मलायका अरोराचा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.  गर्लफ्रेंडचा फोटो शेअर करत अभिनेत्याने दिलेल्या कॅप्शनमुळे लोकांना मलायकाची एक सवय माहिती झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुन कपूरने एक सेल्फी एका शेअर करत 'शॉपहोलिक' असं कॅप्शन दिल आहे. 'शॉपहोलिक' म्हणजे ज्यांनी खरेदी करायला फार आवडते. सध्या अर्जुनची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

अर्जुन आणि मलायकाच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी जगासमोर नातं स्वीकारलं आहे. कोणतीही तमा न बाळगता दोघांनी फक्त त्यांच्या प्रेमाला प्राधान्य दिलं आहे. 

Read More