Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलाइका अरोराचा हॉट अवतार, पाहा फोटो

44 वर्षीय मलाइका अरोराचा आणखी हॉट अवतार समोर आला आहे. 

मलाइका अरोराचा हॉट अवतार, पाहा फोटो

मुंबई : 44 वर्षीय मलाइका अरोराचा आणखी हॉट अवतार समोर आला आहे. 

मलाइका अरोरा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अधिकाधिक वेळ जीममध्ये वर्कआउट करण्यात घालविते. त्यामुळेच या वयातही ती खूपच ग्लॅमरस दिसते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती व्हाइट बिकिनीत गोवा येथील बीचवर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Sundazeeeeeeee..... #happysundayeveryone असे लिहिले आहे. मलाइकाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. 

 

Sundazeeeeeeee ......#happysundayeveryone

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on

मलाइकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी माझ्या आहारात पालेभाज्यांचा अधिक वापर करते. या व्यतिरिक्त ती अ‍ॅण्टी आॅक्सिडेंट फूडचाही वापर करते. एकूणच मलाइका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वर्कआउटबरोबर खानपानावरही विशेष लक्ष देऊन आहे. त्याचबरोबर मलाइका बरेचसे आउटडोर स्पोर्ट्स खेळणे पसंत करते. दररोज किमान अर्धा तास स्विमिंग, सायकलिंग आणि जॉगिंगला ती प्राधान्य देते. तिच्या फिटनेस वेळापत्रकात योगा, डान्स, वेट ट्रेनिंग आणि किक बॉक्सिंगचा समावेश आहे. 

 

Looking ahead....2018...#metime

A post shared by Malaika Arora Khan (@malaikaarorakhanofficial) on

Read More