Marathi News> मनोरंजन
Advertisement

Mallika Sherawat ने चित्रपटात पार केल्या सर्व मर्यादा, आजही होते चर्चा

मल्लिका शेरावतच्या बोल्ड सीनमुळे चर्चांना उधाण...  

Mallika Sherawat ने चित्रपटात पार केल्या सर्व मर्यादा, आजही होते चर्चा

मुंबई :  बॉलिवूडच्या दुनियेत आपल्या हॉट आणि बोल्ड अवताराने चर्चेत असणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतला कोणत्याच ओळखीची गरज नाही. बऱ्याच दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती नेहमी चर्चेत असते. आपल्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मल्लिकाने काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देवून सर्व मर्यादा पार केल्या. आज देखील तिच्या बोल्ड सीनची चर्चा असते. 

fallbacks

मल्लिकाने 'मर्डर' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटात ती बॉलिवूडचा सीरियल किसर अभिनेता इम्रान हाशमी (Emraan Hashmi)सोबत झळकली. चित्रपटात तिने दोघांचे बोल्ड सीन सोशल मीडियावर चर्चेत असतात. 

fallbacks

 'ख्वाहिश' आणि 'मर्डर' यांसारखे चित्रपटांमुळे चर्चेत असलेल्या मल्लिकाने अनेक बोल्ड सीन देत एकच खळबळ माजवली होती. आता मल्लिका अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. 
 fallbacks
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी मल्लिका कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Read More