Marathi News> मनोरंजन
Advertisement

राधिकाने पाठलेल्या घटस्फोटाच्या नोटीसमुळे गुरु हैराण...

आता काय होणार गुरुचं?

राधिकाने पाठलेल्या घटस्फोटाच्या नोटीसमुळे गुरु हैराण...

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील मालिकेत आता गुरुनाथची वाईट वेळ सुरु झाली आहे. मात्र राधिकाची भरभराट होत आहे. राधिका यशाची एक एक पायरी चढत आहे. राधिकाने नवी गाडी घातली आहे. 

आता राधिका, गुरु-शनायाला धडा शिकवण्यासाठी चांगलीच सज्ज आहे. गुरु-शनायाची मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड देताना चांगलीच तारांबळ उडत आहे. केडी आणि मावशीच्या मदतीने गुरुनाथच्या आईचे मन स्वतःकडे वळवण्याचे शनायाचे निष्फळ प्रयत्न सुरु आहेत. तर ऑफिसमधील परिस्थितीला तोंड देताना गुरुची तारांबळ होत आहे. त्यातच त्याच्या हाती घटस्फोटाची नोटीस पडते आणि मग गुरुची दाणादाण उडते.

तुम्हीच पाहा काय करतो गुरु?

Read More