Marathi News> मनोरंजन
Advertisement

नवाझपासून बॉबी देओलपर्यंत, अभिनत्यांचे इंटिमेट सीन पाहून उडाली प्रेक्षकांची झोप

रुपेरी पडद्यावर ओलांडल्या नाहीत इतक्या मर्यादा या ओटीटी जगतामध्ये ओलांडल्या

नवाझपासून बॉबी देओलपर्यंत, अभिनत्यांचे इंटिमेट सीन पाहून उडाली प्रेक्षकांची झोप

मुंबई : मागील काही वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मना बराच वाव मिळताना दिसत आहे. बऱ्याच मोठ्या कलाकारांनी या माध्यमाचा वापर करत दमदार कलाकृतींचा नजराणा सादर करण्यास सुरुवात केली आहे. यातच काही अशी नावंही आहेत, ज्यांनी रुपेरी पडद्यावर ओलांडल्या नाहीत इतक्या मर्यादा या ओटीटी जगतामध्ये ओलांडल्या. 

अशा कलाकारांनी वेब सीरिजमध्ये बोल्ड दश्य साकारत चाहत्यांची झोपच उडवली. यामध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीपासून बॉबी देओलपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. 

अभिनेता बॉबी देओल यानं 'आश्रम' या सीरिजमध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरी हिच्यासोबत एक बोल्ड सीन दिला होता. हा सीन पाहून, खुद्द धर्मेंद्रही हैराण होते. 

fallbacks

'सेक्रेड गेम्स' या सीरिजमध्येही बरेच बोल्ड सीन आहेत. पण, सर्वाधिक चर्चेत येणारा सीन ठरला तो म्हणजे पंकज त्रिपाठी आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या इंटिमेट केमिस्ट्रीचा. 

fallbacks

फिटनेस फ्रिक अशी ओळख असणाऱ्या अभिनेता मिलिंद सोमण, यानं अभिनेत्री सय़ानी गुप्ता हिच्यासोबत 'फोर मोर शॉर्ट्स' या सीरिजमध्ये दिलेला इंटिमेट सीन बराच गाजला. 

fallbacks

ओटीटीवर बऱ्याच प्रमाणात काम करणाऱ्या अभिनेता अरुणोदय सिंह यानं 'द चार्जशीट' या सीरिजमध्ये दिलेला बोल्ड सीन फार गाजला. तर, अभिनेता दिव्येंदू त्रिपाठी याचा मिर्झापूरमधील बोल्ड सीनही चाहत्यांना थक्क करुन गेला. 

fallbacks

अभिनेता ऋत्विक धनजानी यानं XXX या सीरिजमध्ये बरेच असे सीन दिले ज्याची फार चर्चा झाली. 

Read More