Marathi News> मनोरंजन
Advertisement

धावता-धावता सरकला मौनी रॉयचा ड्रेस; Oops Moment कॅमेरात कैद

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी Mouni Roy ला ट्रोल केलं आहे. तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल करण्यात आलं. 

धावता-धावता सरकला मौनी रॉयचा ड्रेस; Oops Moment कॅमेरात कैद

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या खास स्टाईल आणि ड्रेससाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.  सोशल मीडियावर ती तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मौनी रॉयने (Mouni Roy) एक डिझाइनर ड्रेस घातला आहे. हा ड्रेस ती कॅमेऱ्यापासून वाचवताना दिसत आहे. आपण पापाराझींच्या कॅमेरात कैद होऊ नये म्हणून अभिनेत्री धावत जाऊन गाडीत बसते आणि चुकून मौनी रॉय Oops मुव्हमेंटची शिकार होते. 

Oops मुव्हमेंटची शिकार झाली मौनी 
या व्हिडिओत मौनी रॉय आपल्या चाहत्यांसोबत बोलताना दिसत आहे. अगदी पापाराझींला देखील पोझ देताना दिसतेय. मात्र या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, मौनी रॉय या कपड्यात अजिबात कन्फर्टेबल वाटत नाही. मौनी oops मुव्हमेंटचा शिकार पहिल्यांदाच झालेली नाही, याआधीही तिच्यासोबत अशा घटना घडल्या आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तिच्या या कपड्यांवरून तिला ट्रोल करण्यात आलं. आपल्याला सांभाळायला येत नाही तर असे कपडे का घालता? असे प्रश्न तिला नेटकरी विचारत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मौनी रॉयच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून झाली, त्यानंतर तिने 2004 मध्ये 'रन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्यानंतर मौनीने आतापर्यंत 'तुम बिन 2' मध्ये काम केलं आहे, 'गोल्ड' सारख्या चित्रपटांचाही ती भाग आहे. ' आणि 'मेड इन चायना' सिनेमातही मौनी झळकली आहे.

Read More