Marathi News> मनोरंजन
Advertisement

काश्मीरमध्ये खुलतोय अभिनेत्रीचा रोमान्स, पतीसमोर आली अशा रुपात की...

अभिनेत्रीचे हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल  

काश्मीरमध्ये खुलतोय अभिनेत्रीचा रोमान्स, पतीसमोर आली अशा रुपात की...

मुंबई : अभिनेत्री मौनी रॉयचा नुकताच विवाहसोहळा पार पडला.  सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या मौनी सध्या काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचदरम्यान मौनीने काळ्या मोनोकिनीमधील हानिमूनचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये मौनी अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसत आहे. 

काश्मीरमध्ये बर्फवर्षाव होत आहे, तर त्याच ठिकाणी मौनीच्या हॉट फोटोंनी इंटरनेट तापलं आहे. सध्ये तिने फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. . 27 जानेवारी रोजी विवाह सोहळा गोव्यामध्ये संपन्न झाला.तिने बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत विवाह केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

सूरज नांबियार साऊथ इंडियन तर मौनी रॉय बंगाली आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील खास झलक आता समोर आली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या यांचं लग्न खास लोकांच्या उपस्थितमध्ये पार पडलं होतं. ज्यामध्ये आमना शरीफ आणि मंदिरा बेदी मौनीच्या वतीने प्रत्येक विधीमध्ये आपली उपस्थिती नोंदवली होती.

Read More