Marathi News> मनोरंजन
Advertisement

Naga Chaitanya ने पहिल्यांदा शेअर केला Sobhita Dhulipala सोबतचा फोटो, पण त्या कृतीमुळे होतेय चर्चा

नागा चैतन्याने शोबिता धूलिपालासोबत साखरपुड्यानंतर पहिल्यांदा फोटो शेअर केला. या फोटोची सोशल मीडियावर खूप होतेय चर्चा. 

Naga Chaitanya ने पहिल्यांदा शेअर केला Sobhita Dhulipala सोबतचा फोटो, पण त्या कृतीमुळे होतेय चर्चा

साऊथ अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालाने ऑगस्टमध्ये साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. कपलने अतिशय पारंपरिक पद्धतीने साखरपुडा करत फोटो शेअर केला. या दरम्यान यांचे फोटो देखील खूप व्हायरल झाले तसेच त्यांच्या लग्नाची देखील जोरदार चर्चा रंगली. यानंतर पहिल्यांदा त्याने फोटो शेअर केला आहे. 

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र फोटो शेअर केला आहे. मात्र, नागा यांनी पोस्टवरील कमेंट बॉक्स बंद केला आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र फोटो शेअर केला आहे. मात्र, नागा यांनी पोस्टवरील कमेंट बंद केल्या आहेत. या फोटोमध्ये नागा आणि शोभिता दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे कॅरी केले होते. दोघे आरशात सेल्फी घेताना दिसले. नागाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सगळे सर्वत्र एकत्र.'

नागा चैतन्यचं पहिलं लग्न समंथा रुथ प्रभूसोबत झाले होते. त्यांनी 2017 मध्ये लग्न केले आणि 2021 मध्ये चार वर्षांनी घटस्फोट घेतला. शोभितासोबतचे त्याचे अफेअर हेच त्याच्या घटस्फोटामागे कारण असल्याचे बोलले जात होते. याबाबत सध्या कोणीही उघडपणे बोललेले नाही. एंगेजमेंटनंतर समंथाचे चाहते या जोडप्याला सतत ट्रोल करत आहेत. अशा परिस्थितीत ट्रोलिंग टाळण्यासाठी अभिनेत्याने कमेंट्स बंद केल्याचा अंदाज बांधला जात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sobhita (@sobhitad)

ट्रोलिंग टाळण्यासाठी टिप्पणी विभाग बंद केला फोटो शेअर करताना नागा चैतन्यने ट्रोल होऊ नये म्हणून व्यवस्थाही केली आहे. फोटो शेअर करताना त्याने कमेंट सेक्शन ब्लॉक केला आहे. वास्तविक, नागा चैतन्यने शोभितासोबत लग्न केल्यापासून तो सतत ट्रोलच्या निशाण्यावर आहे. नागाने शोभितासोबतच्या त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हाही त्याला अनेक द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता जेव्हा अभिनेत्याने आपल्या मंगेतरसोबतचा फोटो शेअर केला आहे, तेव्हा त्याने ट्रोल टाळण्यासाठी कमेंट सेक्शन बंद केले आहे.

Read More