Marathi News> मनोरंजन
Advertisement

Namrita Mallaने बोल्डनेसच्याही मर्यादा ओलांडल्या; सोशलमीडियावर सिजलिंग फोटो शेअर

नम्रता मल्ला म्हणते की, एक्स्प्रेशनशिवाय सुंदरता काही कामाची नाही. यासाठी नम्रताच्या फोटोमध्ये काहीतरी विशेष असतं. नम्रता सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंमुळे प्रसिद्ध आहे. 

Namrita Mallaने बोल्डनेसच्याही मर्यादा ओलांडल्या; सोशलमीडियावर सिजलिंग फोटो शेअर

मुंबई : अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrita Malla) आपल्या बोल्डनेससाठी सोशलमीडियावर प्रसिद्ध आहे. तिच्या सिजलिंग अदांमुळे ती इंस्टाग्रामवर चाहत्यांची पसंती मिळत असते. 

नम्रता मल्ला म्हणते की, एक्स्प्रेशनशिवाय सुंदरता काही कामाची नाही. यासाठी नम्रताच्या फोटोमध्ये काहीतरी विशेष असतं. त्यामुळे ती सोशलमीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवत असते.

fallbacks

तिचे इंस्टाग्राम अकाउंट बोल्ड फोटोंनी भरले आहे. नुकतेच तिने ब्लॅक ब्रा वर आपले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

fallbacks

चाहत्यांच्या कमेंटवरून कळते की, चाहते तिच्या फोटोंना किती पसंत करतात ते...

fallbacks

नम्रता मल्ला मॉडेलिंगसह उत्तम डान्सरदेखील आहे. अभिनेता खेसारी लाल यादव सोबत तिने काम केले आहे.

fallbacks

नम्रताने उत्तर भारतातील प्रसिद्ध बोल्ड अभिनेत्री असून 'राजा जी' या चित्रपटापासून तिने करिअऱची सुरूवात केली होती.

fallbacks

नम्रता मल्ला उत्तम डान्सर असून ती बेली डान्सबाबतीत नोरा फतेहीलाही टक्कर देते...

Read More