Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ठाकरे' सिनेमातील नवाझचा लूक व्हायरल

पाहा कसा आहे बाळासाहेबांच्या भूमिकेतला लूक

'ठाकरे' सिनेमातील नवाझचा लूक व्हायरल

मुंबई :  दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ठाकरे या सिनेमाचं दिग्दर्शन करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार असून नवाझचा बाळासाहेंबांच्या लूकमधील अजून फोटो रिव्हील करण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमात शिवसेनेची मुहुर्तनेढ दाखवली जाणार आहे. नवाझुद्दीन बरोबर या सिनेमात प्रवीण तरडे, संजय नार्वेकर, संदीप खरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Read More