Marathi News> मनोरंजन
Advertisement

'चोली के पिछे क्या है', गाण्यावर Nia Sharma चा बोल्ड डान्स; प्रेक्षकांचं जिंकलं मन

Nia sharma bold dance : निया शर्मा पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

'चोली के पिछे क्या है', गाण्यावर Nia Sharma चा बोल्ड डान्स; प्रेक्षकांचं जिंकलं मन

नवी दिल्ली : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या लूक आणि ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते. तिने स्वतःच्या स्किल्सवर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. नियाने  अभिनयाच्या माध्यमातून करोडो प्रेक्षकांची मने तर जिंकलीच, शिवाय लोक तिच्या मनमोहक अभिनयाने चाहत्यांवर गारूड घातलं.

पुन्हा बोल्ड लुकमुळे निया चर्चेत

नियाच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर भुरळ घालत असते. तिच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बोल्ड डान्स करताना दिसत आहे. नियाने पुन्हा जबरदस्त डान्स करून चाहत्यांची मनं जिंकली.

'चोली के पेचे क्या है' गाण्यावर केला किलर डान्स

व्हायरल व्हिडिओमध्ये नियाने 'चोली के पीचे क्या है' या सुपरहिट गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर डान्स केला. या डान्ससाठी नियाने पिवळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि काळ्या रंगाचा ट्राउजर निवडला आहे. व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून त्यावर लाईक्सचा वर्षाव दिसून येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

Read More