Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nia Sharma ने कपडे न घालता शेअर केलेला 'तो' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

छोट्या पडद्यावरील सेन्सेशन अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. 

Nia Sharma ने कपडे न घालता शेअर केलेला 'तो' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते, तिचा प्रत्येक लूक आणि स्टाईल ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते, तिच्या लूकने भल्या भल्या लोकांना घायाळ केलं आहे. तिने सोशल मीडियावर लोकांनाही इतकी भूरळ पाडली आहे की, लोकं तिला पाहण्यासाठी सोशल मीडियावर जातात. जर तिला पोस्ट करायला उशीर जरी झाला तरी लोक तिच्या पोस्टची वाट पाहत राहतात.

आता पुन्हा एकदा, नियाने तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आहे आणि असा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे कोणाचाही श्वास थांबू शकतो.

छोट्या पडद्यावरील सेन्सेशन अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. अलीकडेच नियाने तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. नियाच्या वाढदिवसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. निया ने अनेक टीव्ही शो आणि म्युझिक व्हिडीओ मध्ये काम केले आहे.

अभिनयाव्यतिरिक्त, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत राहते. दरम्यान, नियाचे आणखी एक फोटो शेअर केले आहे, जे आता व्हायरल होत आहे.

निया शर्माने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अतिशय बोल्ड फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, निया फक्त गुलाबी रंगाच्या टॉवेलमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये ती मेकअप न करताही खूप सुंदर दिसत आहे जे पाहून कोणाच्याही मनाची तार छेडली जाईल.

अभिनेत्रीच्या या फोटोत तुम्ही पाहू शकता की, नियाने तिच्या केसांना वरून बन बनवले आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

नुकतेच निया शर्माने तिच्या इन्स्टावर चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नियाने पारदर्शक म्हणजेच ट्रांसपरंट टॉप घातला आहे जो तिचा बोल्डनेस दाखवत आहे. यामध्ये नियाने पांढऱ्या रंगाचे ट्रांसपरंट टॉप घालून पांढरे रंगाचे बूट घातले आहेत. काळी पँट आणि काळी ब्रालेट घातली आहे.

या लूकमध्ये अभिनेत्री खूप मस्त आणि सिझलिंग दिसत आहे. तिच्या चाहत्यांनाही नियाचे फोटो खूप आवडले आहेत आणि ते फोटोवर फायर इमोजी शेअर करून तिचे कौतुक करत आहेत.

fallbacks

निया शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'एक हजारों में मेरी बेहना है', 'इश्क में मरजावन', 'जमाई राजा', 'नागिन 4' मध्ये दिसली आहे. त्याचबरोबर अलीकडेच निया आणि रवी दुबे यांची वेब सीरिज 'जमाई 2.0' रिलीज झाली आहे. यामध्ये दोघेही रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला पसंती दर्शवली आहे.

Read More