Marathi News> मनोरंजन
Advertisement

बोल्ड फोटो शेअर करणं निक्की तांबोळीला पडलं महागात, पाहा फोटो

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड आणि सिझलिंग अवतारामुळे चर्चेत असते.

बोल्ड फोटो शेअर करणं निक्की तांबोळीला पडलं महागात, पाहा फोटो

मुंबई : बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड आणि सिझलिंग अवतारामुळे चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ही अभिनेत्री अनेकदा बिकिनी अवतारात दिसली आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली निक्की तांबोली अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करते आणि या सिक्वेन्समध्ये तिने आता तिचा बटन न लावलेला फोटो शेअर केला आहे.

जीन्सचं बटण आणि झिप उघडी होती
निक्की तांबोळीचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये, अभिनेत्रीने ओवरसाइज जीन्स घातलेली दिसत आहे, ज्याची तिने झिप आणि बटणं उघडी ठेवली आहेत. तिने रिवीलिंग वूलेन टॉप घातला आहे आणि ती धमाकेदार पोझ देताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात अत्यंत रागिष्ठ और डॉमिनेटिंग शैलीत दिसलेल्या निक्कीच्या फोटोला लाखो लाइक्स मिळाले आहेत.

बिग बॉसमध्ये दाखवलं होतं 'बॉसी' नेचर
हा फोटो शेअर करत निक्की तांबोळीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मी बॉसी नाही. मी बॉस आहे. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचा परफॉर्मन्स खूप दमदार होता. डिप्लोमॅटिक पद्धतीने आणि परफॉर्मेंसच्या बाबतीत तिने सलमान खानला खूप इंप्रेस केलं. ती बराच काळ बिग बॉसच्या घरात राहिली होती पण टॉप 5 मध्ये आल्यानंतर ती बाहेर पडली.

Read More