Marathi News> मनोरंजन
Advertisement

Adult वेबसीरीजमध्ये 'या' अभिनेत्री माजवली खळबळ,फोटो पाहून थक्क व्हाल

बोल्ड अभिनय करून प्रसिद्ध झोतात आलेल्या 'या' अॅक्टरेसचे फोटो पाहिलेत का?

Adult वेबसीरीजमध्ये 'या' अभिनेत्री माजवली खळबळ,फोटो पाहून थक्क व्हाल

मुंबई : वेबसीरीज विश्वात सध्या उल्लू अ‍ॅप (Ullu App), अल्ट बालाजी (Alt balaji) सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Ott Platform) रीलीज होणाऱ्या वेबसीरीजची खुप चर्चा आहे. या वेबसीरीजच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आल्या आहेत. अशाच प्रसिद्धी झोतात आलेल्या अभिनेत्रीचे नाव म्हणजे नूर मलाबिका (Noor Malabika). या अभिनेत्रीच्या वेबसीरीज आणि वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती जाणून घेऊय़ात.  

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच 'ही' स्टार किड चर्चेत, जाणून घ्या कोण आहे अभिनेत्री?

उल्लू अ‍ॅपवरील (Ullu App) अ‍ॅडल्ट सीरिजच्या (Adult Web Series) माध्यमातून आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नूर मलाबिकाचेही (Noor Malabika) नाव पुढे येते.तिने अनेक सिरीजमध्ये बोल्ड अभिनय केला आहे. या तिच्या बोल्ड अभिनयाचे प्रेक्षक मोठे चाहते आहेत. तसेच अभिनेत्री पडद्यावर जितकी बोल्ड दिसते, तितकिच ती वैयक्तीक आय़ुष्यात देखील आहे. तिचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते वेडे होतात. 

fallbacks

'या' वेबसीरीजमध्ये केलंय काम?
28 वर्षीय नूर मालबिकाने (Noor Malabika) चरमसुख (charmsukh),  पलंग तोड (palnag tod) आणि सिस्किया (Siskiyaan) सारख्या अनेक सीरीजमध्ये काम केले आहे. या सर्व सीझनमध्ये तिच्या अभिनयाचे विशेष कौतूक झाले आहे. तसेच नूरने माफिया 2 नावाच्या वेबसीरिजमध्येही काम केले आहे. इतकंच नाही तर ती 'साली आधी घरवाली, आय एम सॉरी'च्या टीझरमध्येही बोल्ड सीन्स देताना दिसली होती. 

 

आणखी वाचा : Gandi Baat फेम अभिनेत्री शुटींग करताना झाली होती बेशुद्ध, 'हे' होतं त्यामागचं कारण 

 

करीअर
नूर मालबिका (Noor Malabika) मुंबई शहरात वाढली आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर ती अभिनयाच्या दुनियेत आली होती. सध्या बोल्ड सीरीजमध्ये आपलं करीअर करत आहे. 

fallbacks

दरम्यान नूर मलाबिका (Noor Malabika) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे प्रत्येक फोटो चाहत्यांना वेड लावत असतात. 

Read More