Marathi News> मनोरंजन
Advertisement

शॉर्ट आऊटफिटमध्ये Nora Fatehi ने लगावले ठुमके, पण...

नोरा फतेही तिच्या हॉट आणि बोल्ड लूकने सोशल मीडियावर आग लावते

शॉर्ट आऊटफिटमध्ये Nora Fatehi ने लगावले ठुमके, पण...

मुंबई : नोरा फतेही तिच्या हॉट आणि बोल्ड लूकने सोशल मीडियावर आग लावते. तिचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. तिच्या मनमोहक सादरीकरणामुळे चाहत्यांना वेड लागते.नोराचे हे फोटो तिच्या फॅन क्लबने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा शॉर्ट वन-पीस घातला आहे. तिचा पोशाख मलायका अरोराच्या फॅशनप्रमाणे आहे.

तिने उंच पोनीटेल आणि हाय हिल्स असा लूक केला आहे. त्यांचा अंदाज पंजाबी गायक गुरु रंधावा यांच्यासोबत 'नाच मेरी रानी' या गाण्यातील आहे.

fallbacks

नोराने तिच्या डान्सिंग आणि सौंदर्याने भारतातील करोडो लोकांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. तिचा प्रत्येक फोटो व्हायरल होतो.

Read More