Marathi News> मनोरंजन
Advertisement

छोट्या, पांढऱ्या ड्रेसमध्ये अवतरली नोरा फतेही, डीप नेकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

डान्सिंग दीवा नोरा फतेहीने तिचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. प्रत्येक फोटोंमधून नोराने चाहत्यांना घायाळ केलं आहे

छोट्या, पांढऱ्या ड्रेसमध्ये अवतरली नोरा फतेही, डीप नेकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

मुंबईः नोरा फतेहीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची एक झलक दाखवली आहे, जी चाहत्यांना बेभान करत आहे. फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसची नेकलाइन खूप डीप आहे, ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

fallbacks

या फेदर ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच हॉट दिसत आहे. नोराने कॅमेऱ्यासमोर अशी पोज दिली आहेत, ज्यामुळे प्रत्येकजण तिच्या बोल्ड लूकचे कौतुक करताना थकत नाहीय.

fallbacks

नोरा फतेहीने तिच्या लुकला खास टच दिला आहे. कानातले स्टड आणि हेअरस्टाइलमुळे तिचा लूक आणखीनच हॉट बनला आहे. फोटोशूटदरम्यान नोराने तिचे परफेक्ट फिगर फ्लॉंट केले आहे. तिने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

fallbacks

नोरा फतेहीची लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की तिच्या फोटोंना काही तासांतच साडे सात लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शन फायर इमोजी शेअर करून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

fallbacks

नोरा फतेही सध्या 'डान्स दिवाने ज्युनियर्स' या रियालिटी डान्स शोला जज करत आहे. ती शेवटची 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत काम केले होते.

Read More