Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nikki Tamboli ला हवेत ड्रेस उडवणं पडलं महागात, Video व्हायरल

यंदा 'बिग बॉस ओटीटी' मध्ये, 'वीकेंड का वार' मध्ये दोन सुंदर चेहरे दिसले 

 Nikki Tamboli ला हवेत ड्रेस उडवणं पडलं महागात, Video व्हायरल

मुंबई : यंदा 'बिग बॉस ओटीटी' मध्ये, 'वीकेंड का वार' मध्ये दोन सुंदर चेहरे दिसले आणि या दोन्ही सुंदरी 'बिग बॉस 14' चाही एक भाग होत्या. या अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक आणि निक्की तांबोळी. एकीकडे रुबिना दिलीक सुंदर राखाडी साडीमध्ये दिसत होती, तर दुसरीकडे निक्की तांबोळीने तिच्या हॉट पिंक ड्रेसमध्ये आग लावली होती.

निक्की तांबोळी बिग बॉसची स्टायलिश स्पर्धक राहिली आहे. बिग बॉसमधील निक्की तांबोळीने 'बिग बॉस 14' मध्ये टॉप 3 मध्ये स्थान मिळवले. निक्की बिग बॉसचे विजेतेपद पटकावू शकली नसेल, पण तिने लोकांच्या हृदयात नक्कीच आपलं वेगळं स्थान निर्माण केले आणि बिग बॉसमध्ये आपला प्रवास केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पुन्हा एकदा निक्की तांबोळी बिग बॉसच्या सेटवर दिसली आणि यावेळी तिने आपल्या हॉटनेसने सगळ्यांचं लक्षवेधून घेतलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निक्कीचा स्टायलिश अंदाज 

निक्की तांबोळी तिच्या उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या पोशाखाने सोशल मीडियावर आग लावली आहे. बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी निक्की काही फोटोग्राफर्ससमोर पोझ देताना दिसली. यादरम्यान तिने हॉट पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. निक्की तांबोळी ड्रेसचा हा आउटफिट खूपच हटके होता. या ड्रेसचा एक भाग अगदी शॉर्ट होता, तर दुसरा भाग जमिनीला स्पर्श करत होता.

 

Read More