Oscar Awards 2025 Winner's List : 97 व्या अकादमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर 2025 च्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. ऑस्कर हा जगभरातील चित्रपटांसाठी दिला जाणारा सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहे. लॉस एन्जलिस येथे असलेल्या डॉल्बी थिएटरमध्ये यंदाचा 97 व्या अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला आहे. यंदाच्या वर्षी भारतातील गुनीत मोंगा व प्रियांका चोप्राची सह-निर्मिती असलेल्या 'अनुजा'ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये फायनल नॉमिनेशन मिळालं होतं. दरम्यान, यंदाच्या वर्षी भारताला ऑस्करमध्ये कोणताही पुरस्कार मिळालेला नाहीये. जाणून घेऊया कोणत्या चित्रपटांना आणि कलाकारांना ऑस्करचा पुरस्कार मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - अनोरा
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मिकी मॅडिसन (अनोरा)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -सीन बेकर (अनोरा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता -ॲड्रियन ब्रॉडीने (द ब्रुटलिस्ट)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा - द ब्रूटलिस्ट
- सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म - आई एम स्टिल हियर
- सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी - लोल क्रॉली (द ब्रूटलिस्ट के लिए)
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी ऑस्कर - I'M NOT A ROBOT
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी- DUNE: 2
- सर्वोत्कृष्ट साउंड - ड्यून 2
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म - No Other Land (नो अदर लँड)
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेन्ट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार- The Only Girl In the Orchestra (द गर्ल इन द ऑर्केस्ट्रा)
- सर्वोत्कृष्ट सहकलाकार अभिनेत्री - झो साल्दाना (Zoe Saldaña)
- प्रोडक्शन डिझाइन- Wicked
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग- एमिलिया पेरेझच्या (El Mal)
- सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- Sean Baker
- सर्वोत्कृष्ट मेकअप अॅन्ड हेयरस्टाइल - THE SUBSTANCE
- सर्वोत्कृष्ट ओरिजन स्क्रीन प्ले- सीन बेकर (अनोरा) Sean Baker
- सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले - कोनक्लेव
- सर्वोत्कृष्ट सहकलाकार अभिनेता - कीरन कल्किन
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटिड फीचर फिल्म - फ्लो
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटिड शोर्ट फिल्म- IN THE SHADOW OF THE CYPRESS
- सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन- पॉल टेजवेल
यंदाच्या वर्षी नेटफ्लिक्सचा चित्रपट एमिलिया परेझला सगळ्यात जास्त 13 पुरस्कार मिळाले.