Marathi News> मनोरंजन
Advertisement

OTT Bold Web Series | OTT वरील सर्वात बोल्ड 5 वेब सीरिज, तुम्हाला माहितीये का?

कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील

OTT Bold Web Series | OTT वरील सर्वात बोल्ड 5 वेब सीरिज, तुम्हाला माहितीये का?

मुंबई : कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजचा पूर आला आहे. आम्ही तुम्हाला OTT वर अशा 5 बोल्ड वेब सीरिज बद्दल सांगणार आहोत.

बेकाबू

fallbacks

अल्ट बालाजीवर रिलीज झालेली 'बेकाबू' ही वेबसीरिज बोल्ड सीरिजच्या यादीत आहे. मधुस्नेहा उपाध्याय, प्रिया बॅनर्जी, राजीव सिद्धार्थ, जितेंद्र हिरावत आणि आनंदिता सिंग या कलाकारांनी यात काम केले आहे. यात बोल्ड आणि उत्तेजक दृश्यांचा भरणा आहे. सीरिजचा दुसरा सीझनही रिलीज झाला आहे.

वर्जिन भास्कर

fallbacks

ही मालिका एका बोल्ड थीमवर आधारित आहे. जी बॅचलर बॉयवर आहे. हा माणूस रोमॅंटिंक लेखही लिहितो आणि मालिकेत त्याची गर्लफ्रेंडसोबतची केमिस्ट्री पाहून तुम्हाला घाम फुटेल. ही मालिका तुम्ही Zee5 आणि Alt Balaji या दोन्हींवर पाहू शकता.

 चरमसुख

fallbacks

 'उल्लू'ची सर्वात प्रसिद्ध बोल्ड वेब सीरिज म्हणजे 'चरमसुख'. 2021 मध्ये या सीरिजचे अनेक भाग OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. आजही या सीरिजचा मोठा चाहतावर्ग आहे. 

 चरित्रहीन
fallbacks

 चरित्रहीन ही एमएक्स प्लेयरवरील बोल्ड सीरिजपैकी एक आहे. जी कुटुंबासोबत पाहण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. यातील काही सीरिजने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

लवली मसाज पार्लर

fallbacks

 'लव्हली मसाज पार्लर'मध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. उल्लूवरील या मालिकेने सर्व अश्लीलतेची परिसीमा ओलांडली आहे.

Read More