Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' 5 वेबसीरिजने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, कुटूंबासोबत पाहता येणार नाही

ओटीटीवर दर आठवड्याला अनेक सीरिज रीलीज होत असतात. 

'या' 5 वेबसीरिजने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, कुटूंबासोबत पाहता येणार नाही

मुंबई : ओटीटीवर दर आठवड्याला अनेक सीरिज रीलीज होत असतात. या सीरीजमध्ये काही सीरिज या क्राईम थ्रीलर असतात. तर काही सीरिज फारचं बोल्ड असतात. या सीरिज इतक्या बोल्ड असतात की, तुम्ही कुटूंबासोबतही या सीरिज पाहू शकत नाही. या सीरिज कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात...   

fallbacks

बोल्ड वेब सिरीजच्या यादीत सर्वात टॉपवर येणारी सीरिज म्हणजे 'मस्तराम'. सर्वात जास्त पाहिली गेलेली ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये हॉटनेस आणि इंटिमेट सीन्सच जास्त दाखवण्यात आले आहेत.  

fallbacks

अर्जुन बिजलानी आणि युविका चौधरी यांची वेब सीरिज 'रुहानियत' खूप चर्चेत होती. ही वेब सिरीज एक जबरदस्त कथा तर आहेच, पण त्यात इंटिमेट सीन्सचा इतका भरमार आहे की, तुमचे डोळ उघडेच राहतील.   

fallbacks

'वाना हॅव अ गुड टाईम' वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्सची मालिकाचं लावली आहे. या वेब सिरीजमध्ये अशी काही दृश्ये आहेत जी तुम्ही कुटुंबासोबत बसून अजिबात पाहू शकत नाही.

fallbacks

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर स्टारर 'रसभरी' ही सीरिज देखील बोल्डसीरिजच्या शर्यतीत आहे. 'रसभरी' या वेबसिरीजमध्ये एकापेक्षा एक बोल्ड सीन आहेत. 

fallbacks

'लोलिता पीजी हाऊस' वेब सीरिजमध्ये आभा पॉलने बोल्ड सीन्स शूट केले आहेत. यामध्ये आभा पॉलने हॉट सीन्सच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

Read More