Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिषा पटेलचे हे खास फोटो पाहून फॅन्स म्हणाले WOW

बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यापासून गेल्या काही वर्षांपासून दूर असलेली अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियात मात्र चांगलीच चर्चेत असते.

अमिषा पटेलचे हे खास फोटो पाहून फॅन्स म्हणाले WOW

मुंबई : बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यापासून गेल्या काही वर्षांपासून दूर असलेली अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियात मात्र चांगलीच चर्चेत असते.

सोशल मीडियात नेहमीच आपले खास फोटो शेअर करत ती चर्चेत असते. नुकतेच तिने आणखी काही खास फोटो शेअर केले असून त्याला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 

काही दिवसांपूर्वी अमिषाने ब्लॅक ड्रेसमधील फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोजवर यूजर्सकडून चांगल्याच कमेंट केल्या जात आहे. नेहमीच आपल्या बोल्ड फोटोमुळे ट्रोल होणा-या अमिषाला चांगल्या कमेंट मिळत असल्याने अनेकांना भुवया उंचावल्या आहेत. 

अमिषाचे काही फोटो युजर्सना आवडले असले तरी काही फोटो अजिबातच आवडले नाहीयेत. 

एकीकडे अमिषाचे काही फॅन्स WOW आणि Amazing लिहित आहेत तर दुसरीकडे तिच्या काही फोटोंवर फॅन्स SHAME असं लिहित आहे. 

अमिषा पटेलची सुरूवात ‘कहो ना प्यार है’च्या माध्यमातून धमाकेदार झाली असली तरी तिचे पुढील सिनेमे फार काही कमाल करू शकले नाही. अमिषाच्या अभिनय कौशल्याबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे नंतर तिला सिनेमे मिळणे बंद झाले.

Read More