Marathi News> मनोरंजन
Advertisement

फोटोज : मलायकावर कुत्र्याने केला हल्ला आणि मग...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दीर्घ काळापासून सिनेमांपासून दूर आहे. 

फोटोज : मलायकावर कुत्र्याने केला हल्ला आणि मग...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दीर्घ काळापासून सिनेमांपासून दूर आहे. तरी देखील तिच्या स्टायलिश लूकमुळे ती कायम चर्चेत असते. पण आता मलायकासोबत एक वेगळाच किस्सा घडला. ती जीमवरुन परतत असताना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मलायका देखील जरा दचकली, घाबरली. हा कुत्रा पाळीव होता, हे त्याच्या गळ्यातील पट्टयावरून स्पष्ट होते.

वांद्रे येथील जीममधून बाहेर पडताना कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला.

fallbacks

त्या कुत्र्याला पाहुन मलायका अत्यंत घाबरली.  

fallbacks

मलायका फिटनेस फ्रिक आहे, हे आपण सर्वच जाणतो. त्यामुळे ऊन असो किंवा पाऊस, मलायका जीमला नियमित जाते. तिच्या फिटनेसमुळेही ती अनेकदा चर्चेचा विषय ठरते.

fallbacks

दीर्घ काळापासून सिनेमांपासू दूर असलेली मलायका पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करु शकते.

fallbacks

दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या पटाखा सिनेमात मलायका आयटम नंबर करताना दिसेल.

fallbacks

मलायकाचे छैया छैया, मुन्नी बदनाम हुई हे आयटम नंबर्स लोकप्रिय आहेत. 

fallbacks

Read More