Marathi News> मनोरंजन
Advertisement

Nikki Tamboliच्या डीप नेक-जाळीदार ड्रेसची जोरदार चर्चा..बोल्ड लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

निक्की तांबोळीच्या लेटेस्ट फोटोमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोजमध्ये निक्की तांबोळीचा ग्लॅमरस लूक रॅम्पवर दिसत आहे.

Nikki Tamboliच्या डीप नेक-जाळीदार ड्रेसची जोरदार चर्चा..बोल्ड लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

मुंबईः बिग बॉस'ची माजी स्पर्धक निक्की तांबोळीचे काही नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निक्की तांबोळीने ब्लॅक बोल्ड ड्रेस घालून रॅम्प वॉक केला. रॅम्पवर येताच निक्कीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

fallbacks

'बिग बॉस सीझन 14' ची माजी स्पर्धक निक्की तांबोळीच्या लेटेस्ट फोटोमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोजमध्ये  निक्की तांबोळीचा ग्लॅमरस लूक रॅम्पवर दिसत आहे.

fallbacks

फोटोंमध्ये निक्कीने ब्लॅक रंगाचा आणि नेटचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस इतका खुलून दिसतोय की, फोटो पाहून लोकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.

fallbacks

डिप नेकचा ब्लॅक वनपीसमुळे चाहत्यांकडून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. निक्कीच्या या बोल्ड लूकमुळे चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या लूकची जोरदार चर्चा आहे. निकीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. बहुतेक चाहत्यांनी कमेंट विभागात फायर इमोजी शेअर केले आहेत.

fallbacks

निकीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि ड्रेसमधून मॅचिंग ब्लॅक कलरचे हाय हील्सचे शूज घातले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. निक्कीचे हे फोटो नुकत्याच झालेल्या फॅशन वीकमधील आहेत, ज्यामध्ये ती बोल्ड स्टाईलमध्ये रॅम्पवर चालताना दिसली होती. निकीने स्वत: तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

Read More