Marathi News> मनोरंजन
Advertisement

25 पेक्षाही कमी वयातच या अभिनेत्रींचा बोल्ड बिकीनी अंदाज सुपरहिट

बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं रुपेरी पडद्यावर झळकण्यापूर्वीच प्रसिद्धीझोतात येतात

25  पेक्षाही कमी वयातच या अभिनेत्रींचा बोल्ड बिकीनी अंदाज सुपरहिट

मुंबई ; बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं रुपेरी पडद्यावर झळकण्यापूर्वीच प्रसिद्धीझोतात येतात. विविध कार्यक्रम, सेलिब्रिटी पार्टी, स्क्रिनिंग अशा अनेक ठिकाणी ही नवी पिढी पाहायला मिळते. अशाच स्टारकिड्सच्या यादीत काही नावं, विशेषत: काही नवोदित अभिनेत्रींची नावंही आहेत ज्या वयाच्या 25 वर्षांच्या आधीपासूनच त्यांच्या बोल्डनेसमुळे प्रकाशझोतात आल्या आहेत. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर अवघ्या 24 वर्षांची आहे. या वयातच ती भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे. तर, तिथे चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हीसुद्धा वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी बोल्डनेसच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडताना दिसते. 

fallbacks

fallbacks

कपूर कुटुंबातील एका व्य़क्तीला डेट करणारी 24 वर्षांची तारा सुतारियासुद्धा यातीलच एक चेहरा. अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी, अलाया फर्निचरवाला हिनं काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासूनच तिच्या सौंदर्यानं अनेकजण घायाळ झाले. अलाया अवघ्या 23 वर्षांची आहे. 

fallbacks

fallbacks

fallbacks

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिसुद्धा मागील काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चर्चेत आली आहे. अवघ्या 21 व्या वर्षीट पलकला लोकप्रियता मिळताना दिसत आहे. 

Read More