मुंबई : टीव्ही जगातील ‘Man Vs Wild’ कार्यक्रमाच्या माध्यामातून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेक्षकांना एका अनोख्या अंदाजात छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या कार्यक्रमाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. हा कार्यक्रम १२ ऑगस्ट ला प्रदर्शित होणार आहे. मोदींची विशेष उपस्थिती असणाऱ्या ‘Man Vs Wild’ च्या खास भागाच्या काही सेकंदांची झलक बेअर गिल्सने सर्वांच्या भेटीला आणली आहे.
ट्विटरवर ‘Man Vs Wild’या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे. हेच हॅशटॅग वापरून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर बेअर ग्रिल्स यांना ट्रोल केले. या टिझरमधील अनेक स्क्रिनशॉर्टसचे मिम्समध्ये रुपांतर करण्यात आले आहे. बघूया असेच काही व्हायरल झालेले मिम्स.
Modiji: Dhinchak Pooja has released a new song
— Bollywood Gandu (@BollywoodGandu) July 29, 2019
Bear Grylls: That's why I live in the jungle#PMModionDiscovery pic.twitter.com/ZbNpuhz0OQ
Modiji: Rahul Bose paid Rs. for bananas
— Sagar (@sagarcasm) July 29, 2019
Bear Grylls: You guys pay money for food?#PMModionDiscovery pic.twitter.com/pC5nUhWkyh
People telling PM Modi b4 going on with Bear Grylls that if u go with him u have to climb trees, cross rivers eat insects or wild fruits , walk miles
— Gagan (@GaganAlmighty) July 29, 2019
PM Modi -
#PMModionDiscovery pic.twitter.com/ViPsvbSTef
Bear Grylls : modiji we have to eat some thingh to be alive
— khiladiyon ka khiladhi (KhiladiBajrangi) July 29, 2019
Modiji: na khau ga na khane dunga. #PMModionDiscovery pic.twitter.com/E8E9yYFHYT
#PMModionDiscovery
— Pranjul Sharma (@Pranjultweet) July 29, 2019
me trying to copy my class monitor's assignment be like : pic.twitter.com/U8uAO2FQ43
मुख्य म्हणजे बेअर ग्रिल्स हा त्याच्या साहसी वृत्तीसाठी आणि काही अफलातून करामतींसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला आता मोदींची जोड मिळताच प्रेक्षकांना नवं काय पाहायला मिळणार, हाच कुतूहलपूर्ण प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.