Marathi News> मनोरंजन
Advertisement

पूनम पांडेच्या या नव्या फॅशनची होतेय चर्चा

सोशल मीडियावर चर्चेत

पूनम पांडेच्या या नव्या फॅशनची होतेय चर्चा

मुंबई : मुंबईत अनेक बॉलिवूड स्टार वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होतात. मग ती जागा कोणतीही असो... किचीन गार्डन ते अगदी सलूनमध्ये देखील दिसलेले हे कलाकार या ना त्या कारणाने कॅमेऱ्यात कैद होतात. मात्र सोमवारी वांद्रे येथे दिसलेली मॉडेल पूनम पांडे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. याला कारण आहे पूनम पांडेचा लूक... 

fallbacks

सगळीकडे पूनम पांडेच्या या लूकची चर्चा होत आहे. सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारा हा लूक नेमका आहे तरी कसा हे बघा.सोमवारी राजकुमार राव, उर्वशी रौतेला, राधिका आपटे आणि रिचा चड्ढासोबत अनेक कलाकार सार्वजनिक ठिकाणी दिसली. मात्र असं सगळं असताना यांच्यात लक्षवेधी ठरली ती म्हणजे पूनम पांडे. सोमवारी पूनम पांडे वांद्रे येथे फक्त एका डेनिम शर्टमध्ये दिसली. लांब पाय असलेली पूनम गुलाबी चश्म्यात दिसली. नशा फेम अभिनेत्रीला आपल्या बाजूने जाताना पाहून सगळेच स्तब्ध झालं. 

fallbacks

पूनम पांडे लोकांना अचंबित करण्याचा हा पहिला प्रसंग नाही. याअगोदरही तिला बोल्ड अंदाजात पाहिलं आहे. पूनम पांडे अभिनेता शक्ति कपूरच्या 'द जर्नी ऑफ कर्मा'मध्ये काम करत आहे 

 

Read More