Marathi News> मनोरंजन
Advertisement

Prajkta Dusane चा हॉट बिकिनी अवतार; या बोल्ड सीरिजमुळे अभिनेत्री सध्या चर्चेत

प्राजक्ता दुसाने एक मराठमोळी अभिनेत्री आहे. तिचा जन्म मुंबईचा असून तिने आतापर्यंत काही प्रसिद्ध हिंदी मालिकां तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केले आहे.

Prajkta Dusane चा हॉट बिकिनी अवतार; या बोल्ड सीरिजमुळे अभिनेत्री सध्या चर्चेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक मराठी कलाकारांनी आपलं स्थान मजबूत केलं आहे. आजही अनेक तरुण तरुणी बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावत असतात. प्राजक्ता दुसाने देखील अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आहे. तिचा जन्म मुंबईचा असून तिने आतापर्यंत काही प्रसिद्ध मालिका तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केले आहे.

fallbacks

प्राजक्ता दुसाने मॉडेलिंगमध्ये प्रसिद्ध नाव असून सध्या ती पत्र पेटीका (patra petika) या बोल्ड वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे.

प्राजक्ताने हिंदी मालिका Dr. Madhumati On Duty मध्ये शार्मिलीची भूमिका केली होती. ही भूमिका प्रसिद्ध झाली होती.


OTT प्लॅटफॉर्मवर तिची पहिली वेब सीरिज Tintu Ki Suhaagraat ही होती. त्यातील अडल्ट कन्टेंटमुळे ही सीरिज चर्चेत आली होती.

नुकत्याच ullu ओटीटी वर सुरू असलेल्या पत्र पेटीका सीरिजमुळे प्राजक्ताची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. 

fallbacks

पत्र पेटीका या सीरिजमध्ये ती ग्रामीण महिलेच्या भूमिकेत आहे. पतीशी शहरात पटत नसल्याने ती पुन्हा गावी येते. त्यानंतर तेथे एका पोस्टमनच्या प्रेमात पडते.

fallbacks

प्राजक्ता आपल्या इंस्टाग्रामवर देखील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे चाहते तिच्या फोटो व्हिडीओवर नेहमीच लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करीत असतात.

 

Read More