Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाही कुटुंबाशी सलमानच्या बहिणीचं नातं, तरीही नशीबात गरीबी, पाहा आज कशी दिसते

कोण आहे सलमानची ती बहिण, जिचं शाही कुटुंबाशी नातं, भाईजानच्या बहिणीचे फोटो पाहाल तर व्हाल थक्क...  

शाही कुटुंबाशी सलमानच्या बहिणीचं नातं, तरीही नशीबात गरीबी, पाहा आज कशी दिसते

मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'प्रेम रतन धन पायो...' सिनेमाची कथा शाही कुटुंबात असलेला वाद, राग इत्यादी गोष्टींवर अधारलेली होती.  सिनेमात मुख्य भूमिकेत सलमान होता, तर त्यांच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर राजकुमारीच्या भूमीकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सिनेमात सलमानच्या दोन बहिनींची भूमिका अभिनेत्री स्वरा भास्कर आणि  आशिका भाटिया यांनी साकारली होती. 

fallbacks

आशिका भाटिया सिनेमात राधिका म्हणजे सलमानच्या छोट्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. सिनेमात राजघराण्याची मुलगी असून देखील जिच्या नशीबात गरीबी होती, ती आशिया भाटिया आता फार हॉट आणि ग्लॅमरस दिसते. 

fallbacks

'प्रेम रतन धन पायो' सिनेमातील सलमानची बहिण आता पूर्णपणे बदलली आहे. बॉलिवूडमधील अन्य अभिनेत्रींपेक्षा ती अधिक हॉट आणि बोल्ड दिसते. आशिका सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. 

fallbacks

सध्याच्या घडीची आघाडीची अभिनेत्री नसली तरी आशिका सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते...

Read More