Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुराग कश्यपच्या लेकीचे बॉयफ्रेंडसोबतचे जरा जास्तच इंटिमेट फोटो व्हायरल

ती प्रियकरासोबत जवळीक साधताना दिसते. 

अनुराग कश्यपच्या लेकीचे बॉयफ्रेंडसोबतचे जरा जास्तच इंटिमेट फोटो व्हायरल

Anurag Kashyap Daughter Intimate Photos: चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मुलगी, आलिया कश्यप बहुविध कारणांनी चर्चेत असते. कधी ती अनुरागला म्हणजेच आपल्या वडिलांना डिनर डेटवर नेते, तर कधी ती प्रियकरासोबत जवळीक साधताना दिसते. 

आलियानं कधीच Celebrity Kid आहे म्हणून रिलेशनशिप लपवेन असा कोणताच पवित्रा ठेवला नाही. उलटपक्षी तिनं कायमच प्रियकरासोबतचं नातं सर्वांसमोर आणलं. तिच्या सोशल मीडिया पोस्टवर एक जर पाहिल्यास ही बाब लगेचच लक्षात येईल. 

आलियाचे आणि तिच्या प्रियकराचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. 

fallbacks

आलिया आणि तिचा प्रियकर संधी मिळेल तिथं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. सुट्ट्यांचा आनंद घेत असतानासुद्धा त्यांचं हे नातं अणखी खुलून आल्याचं पाहायला मिळालं. 

आलिया आणि तिच्या प्रियकराचा हा रोमँटिक अंदाज पाहताना त्या दोघांमध्येही असणारं एक सुरेख नातं सर्वांसमोर येतं. प्रेम करताना त्याला कोणत्याही सीमा नसतात असं म्हणतात. पण, समाजाच्या भीतीनं या सीमा नकळत रेखाटल्या जातात. 

fallbacks

fallbacks

fallbacks

आलिया आणि तिचा प्रियकर दोघांनीही कोणाची तमा न बाळगता एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आपलासा केला आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सेलिब्रिटीच्या लेकिचं हे अफेअर अपेक्षेहून जास्त चर्चेत आलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? 

 

 

Read More