Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रिया प्रकाशचा हा नवा लूक होतोय व्हायरल

इंटरनेटची सेंसेशन प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

प्रिया प्रकाशचा हा नवा लूक होतोय व्हायरल

मुंबई : इंटरनेटची सेंसेशन प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

आपल्या डोळ्यांनी अनेकांना घायाळ करणारी प्रिया नुकत्याच एका सुंदर फोटोमुळे चर्चेत आली आहे. मल्याळम अभिनेत्री प्रियाने नुकताच एक फोटोशूट केलं. पिंक कलरच्या ड्रेसमध्ये प्रियाने हे फोटोशूट केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहे.

एका ब्रँडसाठी प्रियाने हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

Read More