Marathi News> मनोरंजन
Advertisement

या कारणामुळे Priya Prakash Varrier पुन्हा चर्चेत

साऊथ चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आज 'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाते.

या कारणामुळे Priya Prakash Varrier पुन्हा चर्चेत

मुंबई : साऊथ चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आज 'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी प्रियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ईतका व्हायरल झाला होता की, त्या व्हिडिओमुळे अभिनेत्री रातोरात स्टार बनली होती. लोकं प्रियाला नावाने ओळखत असतील किंवा नसतील, पण लोकांना पिंक गर्ल म्हटल्यावरं प्रियाचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. 

तसं, अभिनयासोबतच प्रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर दररोज अभिनेत्रीचे एकापेक्षा एक फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान, प्रियाचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीची स्टाईल प्रेक्षकांना प्रटंड आवडत आहे. प्रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

फोटोमध्ये प्रियाने काळ्या रंगाचा ट्रांन्सपरंट टॉप घातलेला दिसत आहे. या टॉपसोबत तिने निळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे जो या टॉपच्या आतून स्पष्टपणे दिसतो. यासोबतच अभिनेत्रीने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट घातला आहे ज्यामुळे ती आणखीनच हॉट दिसत आहे. फोटोमध्ये प्रिया समुद्रकिनाऱ्यावर बसून मावळत्या सूर्याकडे बघताना दिसत आहे.

fallbacks

तसं, प्रियाचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही अभिनेत्रीने अनेकदा हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे जे प्रचंड व्हायरल झाले.

Read More