Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियांका ते दीपिकापर्यंत या अभिनेत्रींचे विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूड इंडस्ट्री नेहमीच आपल्या फॅशन आणि ग्लॅमरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. 

प्रियांका ते दीपिकापर्यंत या अभिनेत्रींचे विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्री नेहमीच आपल्या फॅशन आणि ग्लॅमरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. बी-टाऊन सेलेब्स अनेकदा नवीन फॅशन ट्रेंडसह प्रसिद्धीच्या झोतात असतात. बऱ्याच वेळा या सेलेब्सना 'Oops MOMENT'चा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला कॅमेऱ्यात कैद झालेल्या बॉलिवूड अभिनेत्रींचे विचित्र फोटो दाखवणार आहोत...

दीपिका पदुकोण
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोण तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीला अनेकदा वार्डरोब मालफंक्शनची शिकार होते.

fallbacks

प्रियंका चोप्रा जोनास
ग्लोबल स्टार आयकॉन प्रियांका चोप्रा जोनासने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला पुन्हा पुन्हा अभिमानित केलं आहे. तिच्या इतक्या चांगल्या स्टाईल स्टेटमेंटपासून ते त्याच्या Oops MOMENT पर्यंत,  अनेकवेळा विचीत्र MOMENT कॅमेऱ्यात कैद केल्या गेल्या आहेत. ज्यामुळे प्रत्येकाचा गोंधळ उडाला आहे.

fallbacks

करीना कपूर खान
करीना कपूर खान बी-टाऊनमधील सर्वात स्टाईलिश सेलेब्सपैकी एक आहे. रंगमंचावर किंवा मुलाखती दरम्यान प्रदर्शन करताना, ती तिच्या शूटिंग दरम्यान अनेकवेळा कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

fallbacks

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्रीला तिच्या स्टाईलसाठी खूप ट्रोल व्हावं लागतं. अभिनेत्रीने अनेकवेळा Oops MOMENT चा सामना केला, जे कॅमेऱ्यात कैद झालं आणि नंतर व्हायरल झालं.

fallbacks

Read More