Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीला परस्त्रीसोबत पाहून प्रियांकानं हे काय केलं? वळल्या सर्वांच्या नजरा

 प्रियंका चोप्रा ही बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपले वयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करीत असते.

पतीला परस्त्रीसोबत पाहून प्रियांकानं हे काय केलं? वळल्या सर्वांच्या नजरा

मुंबई : प्रियंका चोप्रा ही बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपले वयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करीत असते. प्रियंका प्रोफेशनल लाईफमध्ये जेवढी ऍक्टिव असते तेवढीच ती वयक्तिक आयुष्यातही असते. त्यामुळे पती निक जोन्ससोबतचे किस्से नेहमीच शेअर असते.

निक जोन्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिसून येत आहे की, जगप्रसिद्ध बेली डान्सर शकीरा निक जोन्सला डान्स शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. निक जोन्सचे मुव्ह इतके मजेशीर आहेत की, लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.'

निक जोन्सने मान्य केलं की बेली डान्स कठीण

निक जोन्स आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत की, तुम्ही पाहू शकता की माझी बॉडी हा डान्स करू शकत नाही. या व्हिडीओला पोस्ट करताना त्यांने उत्तम कॅप्शनही दिले आहे.

प्रियांकाने निकच्या मेहनतीचे केलं कौतुक

निक जोन्सच्या डान्सचा प्रयत्नाचे पत्नी प्रियंका चोप्राने कौतुक केले आहे. निकचा बेली डान्स पाहून प्रियांकालाही हसू आवरता आले नाही. 

प्रियांकाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि लिहिले, 'ए फॉर एफर्ट बेबी' 

Read More