Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाहो मे चले आओ' प्रियांका चोप्राचा कायच्या काय Hot Look

मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसली. प्रियांका चोप्राने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .90 च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी ऐकत प्रियांकाने काही निवांत क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांका जी गाणी ऐकत होती, त्यात 90 च्या दशकातील 'दिल है के मानता नहीं, बाहो में चले आओ रीमिक्स, निले निले अंबर पर, बिन तेरे सनम रीमिक्स आणि 'भीगी भीगी रातों में' रीमिक्स सारख्या हिट गाण्यांचा समावेश आहे.

A post shared by Priyanka (@priyankachopra)

यादरम्यान प्रियांका काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने पूलमध्ये एक सेल्फीही घेतला, ज्यामध्ये तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.  चाहत्यांनी प्रियांकाच्या या स्टाइलचे कौतुक केलं आहे तसंच चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

चाहते लिहितात, प्रियांकाचे वय वाढत नाही, तिची त्वचा आणखीच चमकत आहे, जबरदस्त परफेक्शन आहे. प्रियांकाच्या गाण्यांच्या प्लेलिस्टवर टिप्पणी करताना, अनेक चाहत्यांनी लिहिले, "ही प्लेलिस्ट नेहमीच सर्वोत्तम असते. आणखी एका चाहत्याने लिहिलं की, ही सर्व माझीही आवडती गाणी आहेत. प्रियांका अलीकडेच तिच्या मुलीच्या नावामुळे चर्चेत आली होती. प्रियांकाने तिच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा-जोनास असं ठेवलं आहे.

Read More