Marathi News> मनोरंजन
Advertisement

Priyanka Chopra आई झाल्यानंतर का विकतेय घरातल्या वस्तू? कारण समोर

आई झाल्यानंतर Priyanka Chopraच्या आयुष्यात अशी वेळ का आली, ज्यामुळे विकतेय घरातल्या वस्तू... कारण समोर  

Priyanka Chopra आई झाल्यानंतर का विकतेय घरातल्या वस्तू?  कारण समोर

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये देखील आघाडीची अभिनेत्री आहे. प्रियंकाने अभिनयाने आणि मेहनतीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी प्रियंक पुन्हा एकदा नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. आई झाल्यानंतर प्रियंकाने स्वतःची महागडी कार विकली आहे. प्रियंकाने विकलेल्या कारचं नाव रोल्स रॉयस घोस्ट आहे. 

प्रियांका चोप्रा जेव्हा तिच्या आलिशान कार रोल्स रॉयस घोस्टमधून बाहेर पडायची तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर थांबायच्या. कारला आणखी सुंदर बनवण्यासाठी प्रियांकाने अनेक आलिशान इंटिरियर्स आणि फॅन्सी गॅजेट्सचाही वापर केला. 

fallbacks

आता मिळालेल्या माहितीनुसार, आलिशान आणि मौल्यवान कार विकल्याचे बोलले जात आहे. प्रियांकाने आलिशान कार 2013 मध्ये खरेदी केली होती. प्रियांकाने तिची आलिशान कार बंगळुरूच्या एका व्यावसायिकाला विकल्याची माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार, प्रियांकाने आवडती कार विकण्याचा निर्णय घेतला कारण ती तिच्या गॅरेजमध्ये बराच काळ पडून होती. प्रियांका लग्नानंतर अमेरिकेत राहात आहे. अभिनेत्री परदेशातून व्यवसाय आणि करियर सांभाळत आहे. म्हणून तिने कार विकण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Read More