Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kareena Kapoor ते Ranveer Singh पर्यंत 'हे' सेलिब्रिटी पार्टनरला पाहताच करतात Lip Lock

पाहा कोण आहेत हे सेलिब्रिटी

Kareena Kapoor ते Ranveer Singh पर्यंत 'हे' सेलिब्रिटी पार्टनरला पाहताच करतात Lip Lock

मुंबई : बॉलिवूडच्या स्टार कपल्सची (Bollywood Power Couples) स्वतःची वेगळी फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या आयुष्यातील लव्ह लाइफमध्ये चाहत्यांना रस असतो. असे काही सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या पार्टनरला पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासोबत लिप लॉक करतात. 

fallbacks

करीना- सैफ : करीनानं पती सैफला (Kareena Kapoor and Saif Ali Khan)त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांच्या लिप लॉकचा हा फोटो देखील होता. या फोटोमध्ये सैफ आणि करीना कॅमेऱ्यासमोर लिप लॉक करताना दिसले होते.

priyanka nick deepika ranveer kareena saif shahid mira karan bipasha alia ranbir lip lock

शाहिद- मीरा : शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Shahid Kapoor and Meera Rajput) हे बॉलिवूडमधील आवडत्या कपल पैकी एक आहे. या फोटोमध्ये दोघेही दिवाळीच्या दिवशी लिप लॉक करत एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. या फोटोमुळे शाहिद मीरालाही ट्रोलही करण्यात आले होते.

fallbacks

रणवीर- दीपिका : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (Ranveer Singh and Deepika Paduoke) यांची जोडी देखील चांगलीच पसंतीस उतरली असून दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा होत आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका लिप लॉक करत आहेत.

priyanka nick deepika ranveer kareena saif shahid mira karan bipasha alia ranbir lip lock

करण- बिपाशा : करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू (Karan Singh Grover and Bipasha Basu) जे लवकरच पालक होणार आहेत, सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक आणि खाजगी फोटो सतत शेअर करत असतात. या फोटोमध्ये हे कपल एका बीचवर कॅमेऱ्यासमोर लिप लॉक आहे.

fallbacks

आलिया -रणबीर : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor) या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले. जेव्हा रणबीरने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये चुकून आलियाला किस केले होते.

priyanka nick deepika ranveer kareena saif shahid mira karan bipasha alia ranbir lip lock

निक- प्रियांका : निक जोनस आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra and Nick Jonas) देखील एकमेकांसोबत रोमँटिक होण्याची एकही संधी सोडत नाहीत. हा फोटो एका पार्टीचा आहे ज्यामध्ये निक आणि पीसी खूप एन्जॉय करत आहेत, प्रियांकाच्या हातात ड्रिंक आहे आणि निक तिला किस करत आहे.

Read More