Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गुलाबजाम' चित्रपटाचं हटके प्रमोशन!

 झी स्टुडीओ प्रस्तुत 'गुलाबजाम' हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.

'गुलाबजाम' चित्रपटाचं हटके प्रमोशन!

पुणे : झी स्टुडीओ प्रस्तुत 'गुलाबजाम' हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या टेस्टी सिनेमा निमित्त पुणेकरांना चक्क गुलाबजाम वाटण्यात आले. पुण्यातल्या सिटी प्राईड कोथरूडसह इतर चित्रपटगृहांत, दिवसभरात हा सिनेमा पाहायला येणा-या प्रेक्षकांना हे गुलाबजाम वाटण्यात आले. पुणेकरांना सुद्धा गुलाबजाम चित्रपटासोबतची ही गोड भेट चांगलीच पसंत पडली. 

 

Read More