Marathi News> मनोरंजन
Advertisement

राधिका आपटेसोबत लगट करण्याचा जेष्ठ अभिनेत्याचा होता प्रयत्न

 एक प्रसिद्ध अभिनेता तिच्याजवळ आला आणि...

राधिका आपटेसोबत लगट करण्याचा जेष्ठ अभिनेत्याचा होता प्रयत्न

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री राधिका आपटेचा आज वाढदिवस आहे. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये 1985 साली तिचा जन्म झाला. 2005 मध्ये 'वाह..लाईफ हो तो ऐसी' या बॉलीवुड सिनेमातून तिने पदार्पण केलं. तिच्या अभिनयाचं फार कौतूकं झालं. राधिकाने आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर हिंदी सिनेमात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

लगट करण्याचा प्रयत्न 

 सुरूवातीच्या काळात राधिकासोबत एका अभिनेत्याने लगट साधण्याचा प्रयत्न केला. राधिकाने 2012 मध्ये प्रकाश राजच्या धोनी सिनेमातून तामिळ सिनेमात एन्ट्री केली. त्यानंतर तिने अनेक तामिळ सिनेमा केले. यामध्ये रजनीकांतसोबतचा 'कबाली' हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. यामध्ये तिने रजनीकांतच्या पत्नीची भूमिका केली होती. 

'त्याने गुदगुल्या केल्या आणि..'

Read More