Marathi News> मनोरंजन
Advertisement

आदिलसोबत राखीला करमेना? अभिनेत्रीला आता हवायं 16 वर्षांचा बॉयफ्रेंड

राखी सावंतला आता हवाय 16 वर्षांचा बॉयफ्रेंड? अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ  

आदिलसोबत राखीला करमेना? अभिनेत्रीला आता हवायं 16 वर्षांचा बॉयफ्रेंड

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणजे फक्त आणि फक्त मनोरंजनाचा डोस असल्याचं समजल जात. राखी तिच्या व्हिडीओ आणि बॉयफ्रेंड्समुळे चर्चेत असते. सध्या राखी दुबईतील आदिल दुर्रानीला डेट करत आहे. राखीच्या आयुष्यात आदिलची एन्ट्री झाल्यापासून ती त्याच्यासोबत कायम दिसते. नुकताच राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आदिलचा हात पकडून 16 वर्षांच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये राखी बोलते, 'दुबईत गेल्यापासून माझ्या फॉलोअर्समध्ये तुफान वाढ होत आहे. आपल्या वयापेक्षा कमी वयाचा बॉयफ्रेंड असल्यावर फॉलोअर्स वाढणार असतील तर मला 16 वर्षांचा बॉयफ्रेंड असता...' असं देखील राखी म्हणाली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखी सावंत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. 'बिग बॉस 15'मध्ये तिने पती रितेश सिंहला सर्वांन समोर आणलं. पण शो संपल्यानंतर विभक्त झाल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली

आता राखी सावंत तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. खुद्द राखीने सांगितले की, ती आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. आदिलयसोबत तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

Read More