Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंंहच्या 'या' लूकमुळे रंगल्या चर्चा

यंदा 'पद्मावत' चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकरल्यानंतर बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जातंय.

रणवीर सिंंहच्या 'या' लूकमुळे रंगल्या चर्चा

मुंबई : यंदा 'पद्मावत' चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकरल्यानंतर बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जातंय. पण         'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' अशा चित्रपटांमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारणार्‍या रणवीर सिंह नव्या अवतारातील एक फोटो शेअर केला आहे. 

रणवीरचा नवा लूक  

रणवीर सिंह आणि त्याचे लूक्स हा बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चित असलेल्या विषयांपैकी एक आहे. रणवीरने पोसट केलेला फोटो यशराज फिल्मच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून रिपोस्ट करण्यात आला आहे. रणवीरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये 'लवकरच येतोय'..  केवळ इतकंच लिहले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. 

 

चित्रपटाला नव्हे तर ... 

रणवीरचा हा लूक चित्रपटातील नसून एका सॉसच्या जाहिरातीमधील आहे. रणवीर सोबत करिश्मा तन्ना दिसणार आहे. 

चाहत्यांच्या प्रतिक्रिया 

fallbacks

नुकतच रणवीर सिंहने 'सिम्बा' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान रणवीरसोबत झळकणार आहे. तर रणवीर आणि दीपिका पादुकोण या वर्ष अखेरीस लग्न बंधनात अडकणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. 

Read More