Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिकाचा पुतळा पाहून रणवीर म्हणतो..Original तो मेरे पास है

दीपिकासारखीच दिसणारा अगदी हुबेहुब मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे

दीपिकाचा पुतळा पाहून रणवीर म्हणतो..Original तो मेरे पास है

मुंबई : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण हिचा नुकताच लंडन येथील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात आला. दीपिकासारखीच दिसणारा अगदी हुबेहुब मेणाचा पुतळा साकारण्यात आला. खुद्द दीपिकाच्याच हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. दीपिकाच्या या पुतळ्याला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. दीपिकाच्या या मेणाच्या पुतळ्यावर पती रणवीर सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीरच्या प्रतिक्रियेवर दीपिकानेही उत्तर दिले आहे.  

fallbacks

सोशल मीडियावरून दीपिकाने तिच्या पुतळ्याच्या अनावरणाची बातमी दिली. 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

Read More