Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंह ते अक्षय कुमार या बॉलिवूड स्टार्सने साजरा केला Merry Christmas

25 डिसेंबर हा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. 

रणवीर सिंह ते अक्षय कुमार या बॉलिवूड स्टार्सने साजरा केला Merry Christmas

 मुंबई : 25 डिसेंबर हा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो.

या निमित्ताने सोशल मीडियावर सगळेजण एकमेकांना खास ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवूडमध्ये सगळे स्टार्स ख्रिसमसचा आनंद लुटत आहेत. एवढंच नाही सोशल मीडियावर त्यांनी त्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. तर काहींनी व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. यामध्ये सलमान खान, अक्षय कुमार यांनी देखील व्हिडिओ शेअर केला आहे. तर रणवीर, आलिया आणि दिशाने ख्रिसमस विश करत फोटो शेअर केला आहे.

 

Merry christmassssss

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

Merry Xmas from Tiger and Zoya ...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

When Mr K convinces me to dance around trees again:) Merry Christmas folks! #Jingleballe

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

 

from my 1st ever midnight mass...Merry Christmas everyone!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

Read More