Marathi News> मनोरंजन
Advertisement

Badshah च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, रॅपरच्या पोस्टमुळे एकच खळबळ

बादशाहची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Badshah च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, रॅपरच्या पोस्टमुळे एकच खळबळ

मुंबई : देशातील सर्वात प्रसिद्ध रॅपरपैकी एक म्हणजे बादशाह (Badshah). बादशाह हा लोकप्रिय रॅपर्सपैकी एक आहे. बादशाहनं अनेक हिट गाणी दिली आहेत. बादशाचे चाहते हे फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. क्लब, नाईट पार्टी किंवा मग लग्न प्रत्येक ठिकाणी आपल्याला बादशाहची गाणी ही ऐकायलाच मिळतात. आता बादशाहच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. बादशाहनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. 

आणखी वाचा : पोटच्या मुलांना पाहून 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली 'So embarrassing', कारण...

बादशाह सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि गाण्यांची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. बादशाह लवकरच म्यूजिकमधून ब्रेक घेऊ शकतो. खरंतर बादशाहनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टनुसार तो ब्रेक घेणार आहे. त्यानं ही पोस्ट शेअर करत ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता बादशाह नक्की कशातून ब्रेक घेणार आहे सोशल मीडिया की म्युजिक हे चाहत्यांना कळत नाही आहे. (rapper badshah shared a post on taking a break on social media fans got worried )

आणखी वाचा : साप पकडण्याचं धाडस करु नका, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम, पाहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

fallbacks

आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण

गेल्या काही महिन्यांपासून बादशाहनं त्याच्या चाहत्यांना नवीन गाणी दिलेली नाहीत. बादशाहच्या इंडियाज गॉट टॅलेन्ट आणि MTV Hustle या दोन शोमुळे शंका वाढली आहे. 36 वर्षांनंतर बादशाह म्यूजिक इंडस्ट्रीमधून अचानक गायब होणं ही चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अशा परिस्थितीत चाहते घाबरणं किंवा त्यांना वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा बादशाह नक्की कशातून ब्रेक घेतोय हे अजून समोर आलं नाही. 

Read More